Wednesday, May 27, 2026

Day: March 20, 2023

Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

BIG NEWS ! शासकीय कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनच्या मागणीसाठीचा संप मागे

मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेंशन योजेनसाठी पुकारलेल्या संपाच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यातील सर्व शासकीय तसेच निमशासकीय

Read More
Latest NewsSports

जोशी स्पोर्ट्स, एलके इलेव्हन संघांनी उद्धघाटनाचा दिवस गाजवला !!

पहिली ‘जोशी स्पोर्ट्स करंडक’ प्रिमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा पुणे : जोशी स्पोर्ट्स तर्फे आयोजित पहिल्या ‘जोशी स्पोर्ट्स करंडक’ प्रिमिअर

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

कुख्यात बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक

मुंबई : बहुचर्चित बुकी अनिल जयसिंघानीला आज गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना

Read More
ENTERTAINMENTLatest News

अशोक सराफ यांना यंदाचा झी मराठी चित्रगौरव २०२३ जीवनगौरव पुरस्कार जाहीर

झी चित्रगौरवच्या मंचावर सचिन आणि सुप्रिया यांचा बऱ्याच काळानंतर एकत्र धमाकेदार डान्स परफॉर्मन्स, चर्चा रंगणार बातमी गाजणार! यंदाचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा हा खूप अविस्मरणीय होणार आहे कारण अनेक दिग्गज कलाकारांचे धमाकेदार परफॉर्मन्स पाहता येणार आहेत. अजून एक अप्रतिम गोष्ट म्हणजे मराठीतली आपली सदाबहार आवडती जोडी ‘सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर’ बऱ्याच काळानंतर एकत्र धमाकेदार सादरीकरण करणार आहेत. या पुरस्कार सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘जीवनगौरव पुरस्कार’, ह्यावर्षी या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले ते म्हणजे अभिनय सम्राट ‘अशोक सराफ’. या महान नटसम्राटाला अभिनेता सिद्धार्थ जाधवने आपल्या नृत्याविष्काराने अशोक मामांचा जीवन प्रवास उलगडत अनोखी मानवंदना दिली. अशोक सराफ यांची चित्रपटसृष्टीतली ओळख म्हणजे ‘अशोक मामा’! खळखळून हसवणारे आणि तेवढेच अंतर्मुख करणारे अशोक मामा. पन्नासच्या वर हिंदी सिनेमे, दोनशेच्या आसपास मराठी सिनेमे, पंधरा टीव्ही मालिका, पंचवीस नाटकं आणि पुरस्काराचं अर्धशतक. एवढा प्रचंड प्रवास आहे मामांचा. जो आजही तेवढ्याच ताकदीने चालू आहे. अभिनय शिकायला कुठल्या शाळेत जायची गरज नाही. अशोक सराफ नावाचं विद्यापीठ आहे केवळ बघत राहिलो तरी खूप काही शिकण्यासारखं आहे. अशोक मामा, आमच्या आयुष्यातले अनेक क्षण सुंदर केलेत तुम्ही. अशाच आणखी अजरामर भूमिका करण्यासाठी तुम्हाला दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो हीच प्रार्थना. आणि एवढं प्रचंड यश मिळवूनही तुमच्यासारखं साधं सरळ राहण्याची शक्ती आम्हाला मिळो. तुमच्या अभिनयाला आणि सच्चेपणाला झी मराठी परिवारातर्फे मानाचा मुजरा! तेव्हा पाहायला विसरू नका “झी चित्रगौरव पुरस्कार २०२३” रविवार २६ मार्च संध्या. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर. कारण चर्चा रंगणार बातमी गाजणार!

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Satara : मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाने केला गोळीबार, दोन ठार

सातारा :  सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात गोळीबार झाला आहे. यात दोनजण जागीच ठार झाले असून एकजण गंभीर जखमी झाला आहे.

Read More
ENTERTAINMENTLatest News

तुम्‍हाला माहित आहे का, अंगूरी भाभी तिच्‍या पहिल्‍याच सीनचे शूटिंग करत असताना कॅमेराची लेन्‍स त्‍वरित तुटली?

  एण्‍ड टीव्‍हीवरील लोकप्रिय विनोदी मालिका ‘भाबीजी घर पर है’ने नुकतेच आठ वर्ष आणि २००० एपिसोड्स पूर्ण केले. आम्‍ही मालिकेमधील

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

चवदार तळ्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री

महाड : चवदार तळे सत्याग्रह दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवार (दि.१९ मार्च) रोजी रात्री उशिरा महाड येथील

Read More
BusinessLatest News

पेटीएम वर हे फीचर एक्टिवेट करा आणि मिळावा १०० रुपये कैशबैक

मुंबई ; पेटीएम पहिल्यांदाच पेटीएम यूपीआय लाइट बॅलन्स कार्यान्वित केल्यास जवळपास १०० रूपयांची खात्रीदायी वेलकम कॅशबॅक देत आहे. पेटीएम अॅपवर यूपीआय

Read More
Latest NewsLIFESTYLE

७० टक्के जोडप्यांना होतो जोडीदाराच्या घोरण्याचा त्रास

~ ३२ टक्के जोडप्यांनी जोडीदाराच्या घोरण्याची तुलना मोटरसायकलच्या आवाजाशी केली ~ मुंबई : भारतातील ७० टक्के विवाहित जोडपी जोडीदाराच्या घोरण्यामुळे

Read More