fbpx
Thursday, April 25, 2024
BusinessLatest NewsLIFESTYLE

पुण्यातील पहिले एक्सक्लुझिव्ह ‘इन पर्सन’ होम इंटिरियर कॉन्क्लेव्ह होम आणि होम प्लस कॉन्क्लेव्ह १२ जानेवारी रोजी

पुणे : भारतीय होम इंटिरिअर इंडस्ट्री सातत्याने वाढत आहे, उत्पादकांपासून ते मार्केटिंग, डिझाईनिंग व रिटेलिंगपर्यंतचे विविध भागधारक या वाढीसाठी योगदान देत आहेत.  याच अनुषंगाने क्रिएटिसीटीद्वारे एका अनोख्या नॉलेज शेअरिंग कॉन्क्लेव्हला प्रोत्साहन दिले जात आहे. १२ जानेवारी रोजी पुण्यात पहिल्या एक्सक्लुझिव्ह ‘इन पर्सन’ होम इंटिरियर कॉन्क्लेव्हचे आयोजन केले जात आहे.

जवळजवळ १०० प्रादेशिक, राष्ट्रीय आणि जागतिक ब्रँड्ससह एकाच छताखाली आयोजित केले जाणारे भारतातील पहिले आणि सर्वात मोठे होम इंटिरियर सोल्युशन्स डेस्टिनेशन असेल, येथे

स्टार्ट टू एंड सोल्यूशन्स सोबतच स्पेस प्लॅनिंग, इंटिरियर डिझाइन, शेवटच्या टप्यातील डिलिव्हरी आणि एक्झिक्यूशन पहावयास मिळेल.

या सर्व संबंधित विषयांसाठी एका खास व्यासपीठावर चर्चा करणे महत्त्वाचे होते आणि  होम आणि होम प्लस कॉन्क्लेव्हच्या या पहिल्या एडिशनमध्ये या क्षेत्रांशी  संबंधित विषयांवर खास संभाषणांचे आयोजन केले जाईल.

क्रिएटिसीटीद्वारे या कॉन्क्लेव्हला प्रोत्साहन दिले जात असुन १२ जानेवारी २०२३ रोजी रिट्झ कार्लटन, एअरपोर्ट रोड, पुणे येथे याचे आयोजन होणार आहे. संबंधित उद्योगातील 300 प्रतिनिधींच्या मर्यादित व जाणकार उपस्थीतांसह आयोजित केले जाणारे हे  खास आणि अनोखे कॉन्क्लेव्ह असेल, 

तर न चुकता आजच येथे नोंदणी करण्यासाठी http://homeconclave.com/register// ला भेट द्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading