fbpx

उद्धव ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे पण भाषण ऐकणार- दिपाली सय्यद

पुणे:पुण्यातून आज उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा पाण्यासाठी शिवसैनिक मोठ्या प्रमाणातच मुंबईला रवाना झाले. त्यावेळी शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद उपस्थित होत्या .त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांची संवाद साधला.
दसऱ्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या दोन्ही गटाचा मुंबईत मेळावा पार पडणार आहे. कोण कोणाचा मेळावा पाहणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. त्यावर दीपाली सय्यद म्हणाल्या, मी दोघांचे भाषण ऐकणार आहे. दोन मोबाईल चालू ठेवायचे. आणि टीव्ही चालू ठेवायचा. आणि भाषण ऐकायचे असे दिपाली सय्यद म्हणाल्या.
शिवसेनेचा भगवा शाल हा आधी होता. तसाच आहे. शिवसेनेची धतुरी अशीच टिकली पाहिजे. शिवसेनेची शान तशीच राहिली पाहिजे .तो कधी कोणी जुकवला नाही पाहिजे. असे दिपाली सय्यद म्हणाल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: