fbpx

Pune – तुषार हंबीर हल्ला प्रकरणी प्रतीक उर्फ नोन्या संजय वाघमारे टोळी वर पोलिसांनी केली कारवाई

पुणे: हिंदू राष्ट्र संघटनेचे अध्यक्ष ३ सप्टेंबरला तुषार हंबीरवर ससून रुग्णालयामध्ये जीवघेणा हल्ला झाला होता.
हल्ला करणाऱ्या व्यक्ती अज्ञात होत्या. दरम्यान, हंबीर याला वाचवण्यासाठी गेलेले पोलीस कर्मचारी या हल्यात गंभीर जखमी झाले होते.रुग्णालयात हंबीरला बंदोबस्तासाठी नेमलेले पोलिस पोलीस शिपाई पांडुरंग भगवान कदम, पोलीस शिपाई राहुल नंदू माळी आणि सिताराम अहिलू कोकाटे या कोर्ट कंपनीच्या पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी निलंबित केलं होतं. त्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजवणारा सराईत गुन्हेगार प्रतीक उर्फ नोन्या संजय वाघमारे आणि त्याच्या 11 साथिदारांच्या विरोधात पुणे पोलीस यांनी कारवाई केली आहे.
टोळी प्रमुख प्रतीक उर्फ नोन्या संजय वाघमारे टोळी सदस्य सागर हनुमंत ओव्हाळ बालाजी हनुमंत ओव्हाळ , सुरज मुक्तार शेख भेकराई नगर, हडपसरसागर बाळासाहेब आटोळे ,ऋतीक उर्फ बबलु राजु गायकवाड,अनिल अंकुश देवकते,गालीब उर्फ समीर मेहबुब आत्तार,प्रकाश रणछोड दिवाकर उर्फ प्रकाशदास रणछोड दास वैष्णव,परवेज उर्फ साहिल हैदरअली इनामदार,
यांना अटक करण्यात आली आहे. तर तम्मा उर्फ रोहीत सुरेश धोत्रे , पुणे, साहील शेख उर्फ छोटा साहील हे दोघे फरार आहेत.महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत कारवाई केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: