‘आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स’तर्फे ‘एबीएसएलआय अक्षय प्लॅन’ सादर
आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स (एबीएसएलआय) या ‘आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड’च्या (एबीसीएल) आयुर्विमा क्षेत्रातील उपकंपनीने एक नवीन-युगातील बचत सोल्यूशन देणारी ‘एबीएसएलआय अक्षय प्लॅन’ या नावाची योजना सादर केली आहे. ही एक नॉन-लिंक्ड, पार्टिसिपेटिंग, वैयक्तिक, बचत स्वरुपाची आयुर्विमा योजना आहे.
Read More