fbpx

सोमवार पेठ,मंगळवार पेठ या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हे कार्यालय जणसेवेचे प्रमुख केंद्र बनेल -अजित पवार

पुणे:आज सोमवार पेठ येथे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते आदरणीय अजित पवार यांच्या शुभहस्ते पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. “पुणे शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या रास्ता पेठ,सोमवार पेठ,मंगळवार पेठ या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हे कार्यालय जणसेवेचे प्रमुख केंद्र बनेल” या सदिच्छा अजित पवार यांनी दिल्या.
या कार्यक्रमासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, रुपाली चाकणकर,प्रदीप देशमुख, बाबुराव चांदेरे,महेंद्र पठारे ,सायली वांजळे,सचिन दोडके,अश्विनीताई कदम ,काका चव्हाण आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: