fbpx

साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन.

पुणे : साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सारसबाग व येरवडा येथील अण्णाभाऊंच्या पुतळ्यास तसेच काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 यावेळी राजेंद्र शिरसाट, रमेश सकट, विशाल मलके, विल्सन चंदेलवल, रवि आरडे, सुनील काळोखे, बाबा नायडु, सुनिल थोरात, अमर मांडलिक, शांताराम मनवरे, किशोर धगाटे, गणेश मिसाळ, मेहबुब नदाफ, उमेश कंधारे, संदीप मोकाटे, सचिन भोसले, पपिता सोनावणे, सुंदरा ओव्हाळ, सोनिया ओव्हाळ आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: