fbpx

‘त्या’ नामांतरवर पुन्हा शिंदे सरकारचे शिक्कामोर्तब

मुंबई : महावीकस आघाडी सरकारने अल्पमतात असताना नामंतरचे निर्णय घेतले होते. यामुळे आज आम्ही नव्याने औरंगाबाद  शहराचे नाव छत्रपती सांभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशीव आणि नवी मुंबईतील विमानतळाचे नाव लोकनेते दि. बा. पाटील विमानतळ नवी मुंबई असे नामांतर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. विविध विकासकामांसाठी 60 हजार कोटींच्या कर्ज उभारणीस परवानगी देण्यात आली आहे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना मदत देण्यासाथी पूरग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.  लोकांच्या विकासासाठी आम्ही कार्यरत आहोत, पालकमंत्र्यांची नियुक्ती लवकरच केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मागील सरकार प्रमाणे जबाबदारी झटकणारे नाही तर ऊयागवट्या सूर्याच्या साक्षीने जबाबदार सरकारने हे निर्णय घेतले आहेत.  नामानंतर ठराव विधिमंडळ अधिवेशनात मांडणार आणि केंद्र सरकार कडे पाठविण्यात येणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: