आझम कॅम्पस मध्ये महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी(आझम कॅम्पस)मध्ये १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त सकाळी ९ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांच्या हस्ते,सचिव इरफान शेख आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झाले.महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी,हाजी गुलाम महमद आझम एज्युकेशन ट्रस्टचे पदाधिकारी,शिक्षक,प्राध्यापक,कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: