राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची परिवार संवाद यात्रा आज पुण्यात
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची परिवार संवाद यात्रा उद्या पुणे शहरात येत असून दुधाने लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री तथा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील खासदार सुप्रिया सुळे,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार वंदना चव्हाण,खासदार डाॅ. अमोल कोल्हे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये खालील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
आज होण्याऱ्या कार्यक्रमाची माहिती
सकाळी :१०.०० ते ११.०० वा.*
शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ आढावा बैठक,
दुपारी :१२.३०ते०१.३०वा.*
कसबापेठ विधानसभा मतदार संघ आढावा बैठक,
दुपारी ०२.०० ते ०३.३० वा.*
खडकवासला विधानसभा मतदार संघ आढावा बैठक.
दुपारी ०४ ते ०५*
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अर्बन सेलच्या वतीने अर्बन कनेक्ट” या ॲपचा उद्घाटन समारंभ सायंकाळी ०५.०० ते ०६.००*
पुणे शहरजिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व विधानसभा मतदार संघ कार्यकारणी आढावा बैठक
सायंकाळी ०६.०० ते ०७.३० वा.*
पुणे ग्रामीण जिल्हाराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकारणी आढावा बैठक.,
बैठक.सायंकाळी ०७.०० वाजता.
दुधाने लॉन्स जवळील हनुमान मंदिर येथे सर्वधर्मीय बांधवांकडून हनुमान जयंतीची आरती व रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आ