फोन टॅपिंग प्रकरणी पंकज डहाणे यांची दुसऱ्या दिवशीही पोलिसांकडून चौकशी

पुणे: राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी पुण्याचे तत्कालीन पोलीस उपायुक्त आणि नागपूर एस आर पी एफ चे कमांडंट पंकज डहाणे यांची पुणे पोलिसांकडून दुसऱ्या दिवशी पण चौकशी कसून करण्यात आली .
रश्मी शुक्ला यांनी राज्यातील काँग्रेसचे नेते नाना पटोले मंत्री बच्चू कडू,आणिआशिष देशमुख यांच्यासह पुण्यातील माजी खासदार संजय काकडे यांच्या फोन टॅपिंग केल्या प्रकरणी पुण्यात बंडगार्डन पोलिसांत झालाय गुन्हा दाखल.
रश्मी शुक्ला या पुणे पोलीस आयुक्तालय मध्ये पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांच्यासमवेत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहणे कार्यरत होते. डाहडणे यांची पुणे पोलीस दलातील एसआयटीने दोन तास चौकशी करत घेतला जबाब सोमवारी नोंदवून घेतला होता,. आज परत त्यांची चौकशी करण्यात आली फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी सुटका यांचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे..

Leave a Reply

%d bloggers like this: