डॉ. रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडित मुलगी गोव्यात- चित्रा वाघ
पुणे: कामगार, शिवसेना नेते डॉ. रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले आहेत. त्या प्रकरणातील मुलगी ही दोन दिवसापासून गायब आहे ती मुलगी गोव्यात आहे कोकणात आहे .असे अनेक अंदाज वर्तविले जात आहे. त्यावर 2 दिवसांपासून गायब असलेली मुलगी गोवा मडगावच्या कोलवा गावात सापडली आहे. रात्री तिचा मला फोन आलेला होता अशी माहिती भाजपच्या नेत्या व उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिली.
चित्रा वाघ म्हणाल्या,रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडित मुलगी तिचा मला काल रात्री फोन आला होता. ती म्हणाली मी गोव्यात सुरक्षित आहे. ती म्हणाली ,इंजेक्शन देऊन. काही व्यक्ती व पोलिस ही त्यात होते .पीडितेला महाराष्ट्रातून नेल्याची धक्कादायक माहिती तीने मला दिली. सदर मी प्रकार पुणे पोलिसांना सविस्तर कळवलयी आहे. असे चित्रा वाघ म्हणाल्या. नक्की का ती एवढ्या लांब पळून गेली. याचा मी शोध लावल्यास वेळ गप्प बसणार नाही. असेही चित्रा वाघ म्हणाल्या.
