पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे नवीन 176 रुग्ण
पुणे : पुणे शहरामध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्या कमी – जास्त होत आहे. आज शहरात नवीन रुग्णांची संख्या दोनशे च्या आत आढळून आली आहे.
शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्ण संख्या कमी होत आहे. आज दिवसभरात पुणे शहरात
176नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
तर 263रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे
पुणे शहरात आजपर्यंत संख्या 66लाख 02हजार 037इतकी झाली आहे .यापैकी 6 4लाख95 हजार037रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 2रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 1तर हद्दीबाहेरील 1रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात9344जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.पुणे शहरामध्ये सध्या 1हजार 326अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 63रुग्ण गंभीर आहेत.आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 3456स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
