Saturday, July 18, 2026
Latest NewsPUNE

दिलासादायक पुणे शहरातील कोरोना रुग्णसंख्या दुसऱ्या दिवशी सहाशे च्या खाली

पुणे: शहरात मागील आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्ण संख्येचा आलेख कमी होतचालला आहे. शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ कमी होत आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 535नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1490रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 65लाख65हजार31 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 6लाख40 हजार 671इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 4
रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील तर 3पुणे महापालिका हद्दीबाहेरील1रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9329जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरामध्ये सध्या
6531रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 199रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 5451स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली  आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading