अभावीप तर्फे स्वामी विवेकानंद यांना अभिवादन
पुणे: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे
आज स्वामी विवेकानंद ची १५९ वी जयंती त्या निमित्ताने मध्य पुणे नगरातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्मारकाला जाऊन हार घालून अभिवादन केले ह्या वेळी पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
शुभंकर बाचल म्हणाले,आज आम्ही अभावीप तर्फे
पुणे:अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे
आज स्वामी विवेकानंद ची १५९ वी जयंती त्या निमित्ताने मध्य पुणे नगरातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्मारकाला जाऊन हार घालून अभिवादन
केले.आम्ही दरवर्षी स्वामी विवेकानंद। यांच्या जयंतीला स्मारकाला जाऊन हार घालून अभिवादन करतो.
असे शुभंकर बाचल म्हणाले.
