Thursday, June 18, 2026
ENTERTAINMENTLatest NewsTOP NEWS

Big Boss Marathi – अभिनेता विशाल निकम ठरला तिसऱ्या पर्वाचा विजेता

मुंबई – बहुचर्चित ठरलेल्या (bigg boss marathi ) ला अखेर तिसऱ्या पर्वाचा विजेता (winner) मिळाला आहे. विशाल निकम (vishal nikam) ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाचा विजेता ठरला आहे. या महाअंतिम सोहळ्यामध्ये जय आणि विशाल निकम यांच्यात अटीतटींचा सामना रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, अखेर प्रेक्षकांचा कौल विशालकडे झुकला आणि तो यंदाच्या पर्वाचा विजेता ठरला आहे.

‘बिग बॉस मराठी’चं तिसरं पर्व जिंकल्यानंतर विशालला बक्षीस स्वरुपात ‘बिग बॉस’ची ट्रॉफी आणि २० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. तर उपविजेता ठरलेला जयलादेखील सन्मानित करण्यात आलं.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading