राज्यसरकारने एस टी च्या विलिनीकरनाचा निर्णय घ्यावा -चंद्रशेखर घाडगे

पुणे: राज्यसरकारने एस टी च्या विलिनीकरनाचा निर्णय घ्यावा.परिवहनमंत्री अनिल परब व राज्यशासनाने एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवली आहे, आता परेनंत चाळीस पेक्षा जास्त एस टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे तरीही राज्यसरकारला काहीच वाटत नाही उलट आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच राज्यसरकार मधील मधील मंत्री तुटे परेनंत तानू नका असं म्हणत आहे, म्हणजे हे सरकार निर्णय घेण्या ऐवजी आंदोलन करणाऱ्यांनाच दोष देत आहे, दिवाळीच्या आधीपासून आंदोलन चालू आहे, मग एवढ्या दिवस समितीने आपला अहवाल का नाही दिला आता समितीला पुढे करून हे सरकार एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन दाबत आहे, एस टी कर्मचाऱ्यांची मागणी एस टी चे विलिनीकरण राज्यशासनात व्हावे ही आहे आणि राज्यसरकारने ती मागणी मान्य करावी तसेच किती महिन्यात एस टी चे विलिनीकरण राज्यशासनात होईल हे लेखी लिहून द्यावे.अशी मागणी संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष, चंद्रशेखर घाडगे यांनी केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: