भीमराव आंबेडकर आणि अखिलेश यादव यांची लखनऊमध्ये भेट

लखनऊ – भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी आज समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेतली.

२६ नोव्हेंबर रोजी लखनऊ येथे संविधान बचाव महाआंदोलन समिती द्वारा भारतीय संविधान दिवस आयोजित केला आहे.

या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, माजी खासदार सावित्रीबाई फुले, सुवचन राम (माजी मुख्य आयुक्त आयकर विभाग) स्वर्ण कौर जी ( मा.कांशीराम यांच्या भगिनी) यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत.

हा कार्यक्रम लखनऊमधील कांशीराम स्मृती उपवन येथे पार पडणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: