नवसंजीवन फूड प्रोडक्ट कंपनी एक नवीन डिजिटल सॉफ्टवेअर बाजारात उपलब्ध करणार
पुणे:नवसंजीवन फूड प्रोडक्ट कंपनी एक नवीन डिजिटल सॉफ्टवेअर बाजारात उपलब्ध करणार आहे अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत नवसंजीवन फूड प्रोडक्ट चे प्रवक्ता भुषण खेरनाथ यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला प्रदीप बोरगे,चेतन डूबे उपस्थित होते.
भुषण खेरनाथ म्हणाले,नवसंजीवन फूड प्रोडक्ट कंपनी एक नवीन डिजिटल सॉफ्टवेअर ही पुढच्या महिन्यात होणाऱ्या नसरापूर येथे ग्रामसभेत डिजिटल सॉफ्टवेअर चे उदघाटन करणार आहे.या ग्रामसभेत मोठे नेते ऑनलाइन उपस्थित राहणार आहेत. नवसंजीवन फूड प्रोडक्ट सॉफ्टवेअर मुळे कोणत्या गोष्टीचा फायदा शेतात काम करताना पाणी हे किती राहते हे यामुळे शेतीला रोज किती पाणी लागते या मुळे समजू शकते. दरवर्षी होणाऱ्या ग्रामसभेत किती नागरिकाची उपस्थिती राहू शकते.हे समजू शकते. ऊसाच्या कारखान्यामध्ये ऊस हा किती टन खपतो हे समजणार.
