प्रवीण दरेकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या वतीने जोडे मारो आंदोलन

पुणे : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महिलांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने महिलाध्यक्षा मृणालिनी मदन वाणी यांच्या नेतृत्वाखाली जोडे मारो आंदोलन बालगंधर्व चौक, झाशीची राणीपुतळ्या जवळ करण्यात आले

यावेळी शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप महापालिका विरोधी पक्षनेत्या दिपालिताई धुमाळ,पूजा झोळे,विधानसभा अध्यक्षा आनिता पवार,सारिका पारेख, श्वेता होनराव,भावना पाटील, पूनम पाटील,वनिता जगताप,रत्ना नाईक,गीता पवार,सोनाली जाधव,मंगल पवार आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी दरेकर यांनी माफी मागावी अन्यथा आम्हाला नवदुर्गेचा अवतार घ्यावा लागेल असा इशारा देण्यात आला

Leave a Reply

%d bloggers like this: