काँग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेनेनं किती ॲमेनिटी स्पेसच्या जागा लाटल्या हे दाखवावे- प्रशांत जगताप

पुणे:भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज काँग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेनेनं ॲमेनिटी स्पेसच्या जागा लाटल्या असून याबाबत येत्या दोन – तीन दिवसात संपूर्ण यादी जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. चंद्रकांत पाटील यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खुले आव्हान दिले असून काँग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेनेनं किती ॲमेनिटी स्पेसच्या जागा लाटल्या हे दाखवावे असे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले आहे.

प्रंशात जगताप म्हणाले,ॲमेनिटी स्पेसचा हा विषय महानगरपालिकेतल्या काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना,व सत्ताधारि भाजप पक्ष यांच्या समोर ॲमेनिटी स्पेसचा हा विषय आहे.त्यामुळे हा ॲमेनिटी स्पेसच्या विषय लाटल्या चा काही संबंध नाही.सत्ताधारि भाजप ला हा ॲमेनिटी स्पेस हा विषय लाटायचा आहे.चंद्रकांत पाटील यांना काही रोज काही तरी बोलायचे सवय झाली आहे.त्यानी त्याच्या मतदारसंघात काय काम केले.हे जनतेला सांगावे.असेही प्रंशात जगताप म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: