fbpx
Saturday, May 4, 2024
Latest NewsPUNE

Pune – गेल्या 24 तासात 241 नवीन कोरोनाचे रुग्ण

पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी  असून आज दोनशे च्या वर रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरामध्ये  गेल्या 24 तासात 241नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 239रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 97हजार 853 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 86हजार 660इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 7रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 4तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 3रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8969जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 2224रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 214रुग्ण गंभीर आहेत
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 8329 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading