fbpx

पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यू.कॉलेजचा सन्मान

पुणे : विद्यानगर येथील पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यू.कॉलेज या शाळेला नवभारत एज्युकेशन अवार्ड २०२१ दॅट रिडीइफाइन्ड टिचिंग प्रॅक्टिसेस या पुरस्काराने सन्मानित. मुंबई येथे झालेल्या या समारंभाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत ,वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख तसेच नवभारत चे एम डी निमिष माहेश्वरी ,एमआयटी -एडीटी चे डीन राहुल मोरे आदी उपस्थित होते .या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रात शैक्षणिक काम करणाऱ्या शिक्षण संस्था व व्यक्तीचा गौरव करण्यात आला .याप्रसंगी पुणे इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष हुलगेश चलवादी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.हा पुरस्कार मिळाल्यामुळे अनेकांनी चलवादी व शाळेचे अभिनंदन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: