fbpx

ब्रम्ह महाशिखर परिषदेची नवीन कार्यकारिणी जाहीर


पुणे: मागील एक वर्षापासून ब्राम्हण समाजासाठी व इतर समाजासाठी सुद्धा ब्रम्ह महाशिखर परिषद महाराष्ट्र राज्यात लोकाभिमुख समाजकार्य करीत आहे.व ब्राम्हण समाजातील तीनशेहुन अधिक संघटनांनी ब्रम्ह महाशिखर परिषदेसोबत उभे आहेत.सरकार दरबारी समाज ज्या मागण्या मान्य करून घ्यावयाच्या त्यासाठी ही संघटना कार्य करीत आहे .व राहनार यासाठी  महाराष्ट्रातील स्थानिक पातळीवरील संघटना वेळोवेळी ब्रम्ह महाशिखर परिषदेच्या पाठीशी उभी राहतात.
ब्रम्ह महाशिखर परिषदेची नवीन कार्यकारिणी 2021 व 2022 या कार्यकाळासाठी निवड व्हयचुल मीटिंग पडली .या नवीन कार्यकारिणीला करवीर पिठाचे शंकराचाय व प्रसिध्य जोतिष्य  श्री अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांनी शुभेच्छा व शुभ आशीर्वाद दिल्या.अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत   ब्रम्ह महाशिखरचे प्रदेश अध्यक्ष सुरेश मुळे यांनी दिली.


या पत्रकार परिषदेला प्रदेश कार्याध्यक्ष मकरंद कुलकर्णी, काकासाहेब कुलकर्णी, निलेश कुलकर्णी उपस्थित होते. ब्रम्ह महाशिखर परिषदेची नवीन कार्यकारिणी
1) निखिल लातूरकर संस्थापक अध्यक्ष
2) सुरेश मुळे जालना प्रदेश अध्यक्ष
3) मकरंद कुलकर्णी कोल्हापूर कार्याध्यक्ष
4) गजानन जोशी बीड प्रदेश उपाध्यक्ष
5) सचिन पाटील प्रदेश संभाजीनगर कोषाध्यक्ष
6) निलेश कुलकर्णी जळगाव प्रदेश सचिव
7) काकासाहेब कुलकर्णी सोलापूर प्रदेश प्रवक्ता
8) श्रीकांत कुलकर्णी नांदेड प्रदेश प्रवक्ता
9) ऐश्वर्या जोशी कल्याण प्रदेश महिला संघटक
10) विशाल शिखरे येवला प्रदेश युवा संघटक
ब्रम्ह महाशिखर परिषदेची प्रमुख उद्दिष्टे
1) ब्राह्मण समाजातील आर्थिक विकास महामंडळाची मागणी व पाठपुरावा शासनाकडे करने.
2) ब्राह्मण समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळणे व शासनाकडे पाठपुरावा करणे.
3) ब्राह्मण समाजाकडील शेतकऱ्यांकडे असलेली
वर्ग 2 इतर इनाम जमीन या गटाद्वारे क्रमांक 1 मध्ये शासनाकडून समाविष्ट करून घेणे.

Leave a Reply

%d bloggers like this: