इमर्जन्सी फर्स्ट एड ,सीपीआर विषयावर प्रशिक्षण

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने ‘इमर्जन्सी फर्स्ट एड ,सीपीआर’ विषयावर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.ग्लोबल फ्युचर्स नेटवर्क,इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या सहकार्याने आयोजित या प्रशिक्षणाला चांगला प्रतिसाद मिळाला. डॉ.राजेंद्र शहा यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ शैला बूटवाला,डॉ एम जी मुल्ला,डॉ फरझाना शेख,सतीशचंद्र कांकरिया,भारती कांबळे,अब्दुल गफार सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.प्रा रईसा शेख,प्रा.उझ्मा सरखोत ,श्रीमती नय्यर यांनी संयोजन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: