वडगाव शेरी -खराडी शिवसेनेच्या वतीने नारायण राणेंना जोडे मारो आंदोलन

पुणे : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या बद्दल केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधात वडगाव शेरी – खराडी शिवसेनेच्या वतीने नारायण राणेंना जोडे मारो आंदोलन करण्यात आले.  यावेळी माजी नगरसेवक सचिन भगत, शिवाजी वडघुले विनोद प-हाड, राजाभाऊ पाडळे, राहुल शेडगे, संतोष आडेकर, ज्ञानेश्र्वर सोनवणे,रमेश ठाणगे, स्वप्निल घाडगे, राहुल मोरे,प्रसाद जठार आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: