माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या विषयी लिहिलेली कविता चर्चेचा विषय


पुरंदर :पुरंदर तालुक्यातील नाझरे कप युवासेना प्रमुख दिपक कातुरे यांच्या मुलीने राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांच्या विषयी लिहिलेली कविता चर्चेचा विषय ठरत आहे. 

अभिमान मला माझ्या नेत्याचा
राज्य मंत्री शिवतारे साहेबांचा

पुरंदर भूमीवर जन्माला आले
शिवतारे साहेब आमचे दैवत झाले

प्रत्येकाच्या मनात घर करून बसले
गोरगरिबांचा नेता खूपच छान
माझ्या महाराष्ट्राची शान

महाराष्ट्रात नाव गाजले लयभारी
आमच्या राज्यमंत्री शिवतारे साहेबांची कीर्तीच न्यारी

मायभगिनींचा पाठीराखा युवकांचा सखा
माता भगिनींचा भाऊराया

आमच्या राज्यमंत्री शिवतारे साहेबांचा
ऐका महाराष्ट्राच्या माय बापानो
समृद्धीच्या गाण्याचाही नवीन तडका

अभिमान मला आमच्या नेत्याचा राज्यमंत्री शिवतारे साहेबांचा

कवी -सानिका दीपक कातुरे
(नाझरे कप) इयत्ता -चौथी
तालुका – पुरंदर ,जिल्हा- पुणे

Leave a Reply

%d bloggers like this: