ससून रुग्णालयास वाॅशिंग मशीन भेट

पुणे : ससून सर्वापचार रूग्णालयातील ऑपरेशन थिएटर करीता स्व.महेशभाई पारेख यांच्या स्मरणार्थ श्रीमती लता पारेख यांच्यातर्फे वाॅशिंग मशीन भेट देण्यात आली,यावेळेस समाजसेवा विभागप्रमुख एम.बी. शेळके साहेब, कर्तव्य फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे,कार्याध्यक्ष अशोक देशमुख, रवीशेठ पवार, समाजसेवा अधिक्षक कीरण कांबळे, संदीप खरात आदी उपस्थित होते. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी कर्तव्य फाउंडेशनच्या माध्यमातून वाॅशिंग मशीन भेट दिल्याबद्दल लता पारेख यांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

%d bloggers like this: