fbpx

अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूलला स्कूल ऑफ एक्सलन्स अॅवार्ड

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूलला ‘बेस्ट स्कूल ऑफ एक्सलन्स ‘ अॅवार्ड मिळाले आहे. रोटरी क्लब ऑफ पुणे स्पोर्ट्स सिटी पुणे जिल्हा परिषद आणि इंडियन करियर एज्युकेशन डेव्हलपमेंट कौन्सिल यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या टीचर्स ट्रेनिंग, मेंटरिंग स्पर्धेत हे पारितोषिक देण्यात आले. या यशा बद्दल मुख्याध्यापक शाहीन शेख आणि शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांनी अभिनंदन केले

Leave a Reply

%d bloggers like this: