Wednesday, November 18, 2026
Latest NewsMAHARASHTRA

गरजू लोकांसाठी वेळे येथे विशाल शिवभोजन केंद्र

सातारा: गोरगरीब, सर्वसामान्य, गरजू लोकांसाठी आज वेळे,ता वाई येथे विशाल शिवभोजन केंद्राचे उदघाटन आदरणीय खासदार श्रीनिवास पाटील साहेब,आमदार मकरंद पाटील,जिल्हाधिकारी शेखरसिंग,प्रांताधिकारी जाधव , स्नेहा किस्वे,वाईचे तहसीलदार भोसले साहेब यांचे उपस्थित झाले.याप्रसंगी सारंग(बाबा)पाटील, लक्ष्मणराव डेरे, महादेव मस्कर, शशिकांत पवार, अनिल जगताप, जिजाबा पवार, व्ही.जी.पवार, ऍड.विजय ठोंबरे, रवींद्र आबा जाधव,प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी तसेच वेळे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय वि.पवार,शिवाजी जाधव, बशीर इनामदार,महेश पवार,अक्षय जाधव, विश्वास कोचळे,दीपक डेरे तसेच दत्तात्रय पवार आणि उपसरपंच संतोष नलावडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply