लहान मुलांसोबत स्वातंत्र्यदिन साजरा
पुणे : अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त सुभाष नगर मरीमाता मंदिराशेजारी येरवडा पुणे येथे वस्तीतील लहान मुला-मुलींना स्वातंत्र्यदिनानिमित्त केक, बिस्कीट तसेच झेंडे वाटून आपला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला तसेच या कार्यक्रमाला रुपेश कृष्णा गायकवाड (उपाध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस) शैलेश राजगुरू (संघटक सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर) रुपेश घोलप (सदस्य अन्नधान्य वितरण समिती महाराष्ट्र राज्य) मनोज ठोकळ यावेळी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन योगेश बाराथे गोपी निकाळजे,साहिल जगताप, सोपान हिंगे, रोहन गोरडे, गोठ्या सुरंग,ओंकार धोत्रे यांनी केले
