fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने  बिबवेवाडीत घंटानाद आंदोलन

पुणे: सलग दोन महिने दुकाने बंद होती 1 महिन्यापूर्वी दुकाने उघडली पण वेळ सकाळी 9 ते 4 दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय राज्य सरकार ने
घेतला पुण्यात दुकानांची वेळ वाढवून देण्यासाठी पुण्यातील व्यापारी महासंघाकडून  आज पुणे शहरात विविध ठिकाणी दुकाने आठ पर्यंत चालू ठेवावे म्हणून व्यापाऱ्यांकडून घंटानाद आंदोलन करण्यात आले.

बिबवेवाडी सराफ असोसिएशन तर्फे बिबवेवाडीतील व्यापाऱ्यांनी यांच्या दुकानासमोर आंदोलन केले. या आंदोलनाला  बिबवेवाडी सराफ असोसिएशनचे अध्यक्ष उमेश संचेती, सेक्रेटरी संजय कोठारी, केमेटी मेंबर हिरा कामनी चौधरी, अशोक जैन, महेंद्र सोनी, शैलेश चव्हाण, श्री जगदाळे, व्यापारी भाजप शहरअध्यक्ष महेंद्र व्यास व व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते .

व्यापाऱ्यांच्या मागण्या
1) सरकारी सवलत व्यापारी मित्रांना मिळावे .
2) कामगारांना पगार कुठून द्यायचे हप्ते कुठून भरायचे .
3) 2 डोस पूर्ण केल्यानंतरही व्यापारी मित्रांना बंधने .
4) कुणाचा बाजार बंद आपल्यामुळे धंदा कमी होतो .
5) बाकी सर्व चालू असताना फक्त व्यापाऱ्यांकडे दुर्लक्ष होते .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading