fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNE

विश्व हिंदू परिषदेतर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

पुणे : साहित्य रत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने विश्व हिंदू परिषद गुरूवार प्रखंडाच्या वतीने  सारसबाग येथील त्यांच्या  प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सदरप्रसंगी प्रांत विशेष संपर्क प्रमुख किशोर चव्हाण, भाग मंत्री नाना क्षीरसागर , महेश अमराळे,  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महात्मा फुले नगर कार्यवाह मंगेश शिंदे, अविनाश निरगुडे, कुणाल जगताप , ओमकार नाईक, विवेक परदेशी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading