Tokyo Olympics 20-2021 : बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधूला कांस्य पदक
टोकियो : भारताची बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधूने आज तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात चिनच्या बिंगजियाओला हरवत कांस्य पदकावर आपले नाव कोरले. बिंगजियाओला पहिल्या सेटमध्ये 13-21 आणि दुसऱ्या सेटमध्ये 15-21 ने नामवत सिंधूने दमदार पुनरागमन करत सामना दोन सरळ सेट्समध्ये जिंकला. सिंधूने २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते. त्यामुळे सलग ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये दोन वैयक्तिक पदके जिंकणारी ती भारताची पहिली खेळाडू ठरली आहे.
#TeamIndia | #Tokyo2020 | #Badminton
Women's Singles Bronze Medal MatchYou did it @Pvsindhu1👏🙌🥉
Back to back Olympic medals for PV Sindhu! Defeats Bing Jiao to be the 2nd Indian athlete to win 2 individual #Olympics medals. #RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/YfXDvPTpzg— Team India (@WeAreTeamIndia) August 1, 2021
