एफ सी.रोड व्यापारी संघटना, सुदर्शन मित्र मंडळ यांची पूरग्रस्तांना मदत
पुणे: महाड, पोलादपूर दरडग्रस्ताच्या मदतीसाठी
एफ सी.रोड व्यापारी संघटना, सुदर्शन मित्र मंडळ संस्था(एफ सी रोड)अध्यक्ष शामभाऊ मारणे
मयूरशेठ उत्तेकर मित्र परिवार यांचा विविध प्रकारच्या साहित्याची मदत करण्यात आली आहे. यामध्ये १०००लेडीज जॅकेट, १००० लेडीज टॉप, १००० लहान मुलांचे स्वेटर १००० लेडीज चप्पल आदी साहित्याचा समावेश आहे. बाळासाहेब बोडके(मा.स्थायी समिती अध्यक्ष) यांचा मार्फत सदरील मदत रवाना करण्यात येणार आहे.
