Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

पर्वती युवक कॉंग्रेसच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

पुणे: आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिम्मित पर्वती युवक कॉंग्रेसच्या वतीने सारसबाग येथील अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पर्वती युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुजित लाजूरकर, उपाध्यक्ष अक्षय सागर व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खंडाले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading