पावसाळ्यात नागरिकांच्या तक्रारीसाठी पुणे महापालिकेत स्वतंत्र कक्ष

पुणे – पावसाळ्याचे पार्श्‍वभूमीवर सुविधा
पावसाळ्यामध्ये नागरिकांना निर्माण होणाऱ्या तक्रारीची दखल घेण्यासाठी शासनाच्या दृष्टीने कार्यवाही करण्यासाठी महापालिका स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे.

नागरीकाच्या सेवेत कार्यरत राहणार असल्याचे महापालिकेच्या विभागाने सांगितले आहे .पावसाळ्यामध्ये नागरिकांच्या घरांमध्ये रस्त्यावर पाणीच नाही तर खड्डे पडणे यासारख्या गोष्टींचा सामना करावा लागतो .अशा वेळी नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रार त्यांनी त्यांच्या तक्रारीवर आवश्यक ती कारवाई करताना करताना यावी .पावसांच्या प्रमाणाची नोंद घेता यावे यासाठी विभागातील खोली क्रमांक 1 येथे स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे .काय तक्रारी असल्यास 02025501083 या संपर्क क्रमांकावर नोंदणीचे आवाहन पथ विभागाने केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: