Saturday, May 30, 2026
PUNE

प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या औषधांचे पोलिसांना वाटप 

पुणे : गंगोत्री होम्स अँड हॉलिडेज तर्फे  प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या औषधांचे वाटप  पोलिसांना  करण्यात आले. अलंकार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  संतोष बर्गे  यांच्याकडे शंभर  पोलीसांसाठी एक  महिना पुरतील अशी प्रतिकारशक्ती वाढविणारी व्हिटॅमिन सी विथ झिंक व नॅनो डी -3 ही औषधे गंगोत्री होम्स अँड हॉलिडेज तर्फे गुरुवारी  सुपूर्त करण्यात आली. यावेळी गंगोत्रीचे गणेश जाधव, राजेंद्र आवटे व तुषार शिवरकर उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading