fbpx
Friday, April 26, 2024
NATIONALTOP NEWS

कोरोना – देशात सलग तिसर्‍या दिवशी तीन लाखहून अधिक रुग्ण

नवी दिल्ली – गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 3 लाख 32 हजार 730 रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा 1 कोटी 62 लाख 63 हजार वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात 2 हजार 263 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 1 लाख 86 हजार 920 वर पोहोचला आहे. सध्या देशात 24 लाख 28 हजार 616 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading