Saturday, June 13, 2026
PUNE

भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे
‘इनोव्हेशन अँड आंत्रप्रुनरशिप ‘ विषयावर कार्यशाळा

पुणे :भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘इन्स्टिट्यूट्स इनोव्हेशन कौन्सिल’तर्फे ‘ इनोव्हेशन अँड आंत्रप्रुनरशिप ‘ विषयावर ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.६ एप्रिल रोजी सकाळी साडे दहा वाजता ही कार्यशाळा ऑनलाईन होईल.रिअल अकॅडमीचे व्यवसायवृद्धी विभागप्रमुख सचिन दुबे मार्गदर्शन करतील.भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये करियर करताना कल्पकता आणि उद्योजकता वाढीस लागावी ,या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन केले जात आहे .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading