कॅपिटल मार्केट विषयावर ऑनलाईन कार्यशाळा संपन्न

पुणे : भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आय एम ईडी )च्या वतीने ‘कॅपिटल मार्केट अँड रोल ऑफ डीपोझीटरी’ या विषयावर ऑन लाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.सीडीएसएल च्या विभागीय शाखा व्यवस्थापक अश्विनी थोरात -खेडकर ,मेट्रोपोलीटन स्टॉक एक्स्चेंज चे सहायक उपाध्यक्ष बी एम खाजा मोइद्दिन यांनी मार्गदर्शन केले. आय एम ई डी चे संचालक डॉ सचिन वेर्णेकर ,डॉ.सचिन आयरेकर ,डॉ. प्रमोद पवार ,डॉ भारती जाधव यांच्यासह २२६ जण उपस्थित होते .

Leave a Reply

%d bloggers like this: