Saturday, May 30, 2026
PUNE

स्व लिखित कविता वाचन स्पर्धेत अनम सत्तार पटेल द्वितीय

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूलची सहावीतील विद्यार्थिनी अनम सत्तार पटेल हिने स्व लिखित कविता वाचन स्पर्धेत हवेली तालुका स्तरावर दुसरा क्रमांक पटकावला.

राज्य शासनाच्या वतीने बालकांच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता १ ली ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑन लाईन उपक्रम घेण्यात आले.त्याचा आज निकाल जाहीर झाला.मुख्याध्यापक शाहीन शेख, बतूल शेख यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading