कोविड सुरक्षा नियम पाळत शाळा, महाविद्यालय सुरु

पुणे, दि. १ – कोविड विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा नियम पाळत महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी ( आझम कॅम्पस ) मधील शाळा, महाविद्यालय सुरु झाले. अँग्लो उर्दू बॉईज हायस्कुलमध्ये सोशल डिस्टन्स राखत, सॅनिटायझर चा वापर करीत कामकाजास प्रारंभ झाल्याची माहिती मुख्याध्यापक परवीन शेख यांनी दिली. विद्यार्थी, शिक्षक,सेवक वर्गाला मास्क वाटप करण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: