प्रजासत्ताक दिनी आझम कॅम्पस येथे डॉ बाबा आढाव यांच्या हस्ते ध्वजारोहण 

पुणे : प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ बाबा आढाव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार,सचिव डॉ लतीफ मगदूम.डॉ एन वाय काझी,एस ए इनामदार,इरफान शेख ,प्राचार्य वर्ग ,प्राध्यापक वर्ग ,कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: