वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने काकड आरती संपन्न

पुणे, दि. १९ – वंचित बहुजन आघाडी चे संस्थापक अध्यक्ष अॅड प्रकाश आंबेडकर यांनी सर्व धार्मिक स्थळे खुली करण्यात यावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले. वंचित बहुजन आघाडी च्या आंदोलनाची दखल घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी पाडव्या पासून महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे सुरू केली यासाठी वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने अप्पर सुपर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरा जवळ गुरुवारी पहाटे पाच वाजता काकड आरती चे आयोजन करण्यात आले उत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी ह. भ. प. प्रकाश राजापूरे , दशरथ मानकर, गौरी कदम, महादेव हनमघर,वसंतराव दोडके, शिवाजी वाघमारे भजनी मंडळ व वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेश सदस्य ऋषीकेश नांगरेपाटील, नवनीत अहिरे, संदीप चौधरी,रावसाहेब साबळे, प्रशांजित बानेस्वर, मंगेश गायकवाड , अप्पा नक्तीलक कार्यकर्ते आदी कार्यकर्ते उपस्थित होते. विभागातील युवा कार्यकर्ते सागर भालेराव व आनंद सरवदे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: