कोलाज मेकींग स्पर्धेत झोया शेख,फिरदौस खान  प्रथम 


पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन तर्फे घेण्यात आलेल्या कोलाज मेकिंग स्पर्धेत झोया शेख आणि फिरदौस खान यांनी संयुक्तरित्या प्रथम क्रमांक पटकाविला. ‘स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधींचे योगदान’ हा या स्पर्धेचा विषय होता. श्वेता शर्मा यांना द्वितीय क्रमांक मिळाला तर जुमाना पारडावाला ,शर्मिष्ठा गांगुली यांना संयुक्त रित्या तिसरा क्रमांक मिळाला. विभागप्रमुख रिझवाना दौलताबाद,शिक्षक प्रमुख पल्लवी कुंभार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: