अँग्लो उर्दू बॉईज हायस्कुल मध्ये रोटरी इंटरॅक्ट क्लबचा शपथविधी 


पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू बॉईज  हायस्कुल मधील रोटरी इंटरॅक्ट क्लब च्या पदाधिकाऱ्यांचा शपथविधी बुधवारी पार पडला. सफुरा खान या विद्यार्थिनींची अध्यक्ष पदी निवड झाली. यावेळी रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल चे अध्यक्ष अजय दुबे,अजय चिटणीस,मुनावर पीरभॉय,नूरजहाँ काझी,डॉ काझी ,डॉ साधना लच्छा ,अस्मिता पाटील,वनिता बजाज,उदय धर्माधिकारी इत्यादी उपस्थित होते. प्राचार्य परवीन शेख यांनी स्वागत केले ,इंटरॅक्ट क्लब च्या मावळत्या अध्यक्ष सफा शेख यांनी आभार मानले . 

Leave a Reply

%d bloggers like this: