रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मध्ये ‘कुकी फेस्ट ‘ला चांगला प्रतिसाद

पुणे, दि. २७ – महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम ए रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट च्या वतीने ऑन लाईन ‘कुकी फेस्ट ‘ आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत कुकी मेकिंग कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा २७ ऑगस्ट रोजी पार पडली. सहभागी सर्वाना ऑनलाईन प्रमाणपत्रे देण्यात आली.
