‘व्हर्चुअल लॅबोरेटरी अँड आयसीटी टूल्स’ विषयावर फार्मसी वेबिनार संपन्न

पुणे, दि. १३ – महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी तर्फे ‘व्हर्चुअल लॅबोरेटरी,प्रॅक्टिकल वर्क अँड आयसीटी टूल्स’ या विषयावर वेबिनार द्वारे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. हा वेबिनार १२ जुलै रोजी ,दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आला होता. डॉ.सतीश पोलशेट्टीवार(एम आय टी स्कुल ऑफ फार्मसी,पुणे)यांनी मार्गदर्शन केले.अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राचार्य डॉ.किरण भिसे यांनी ही माहिती दिली.
