fbpx
Saturday, December 2, 2023
PUNE

पुण्यात कोरोना टेस्ट वाढवण्याची आवश्यकता – देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. 23 – मुंबईत दरदिवशी कोविड टेस्ट क्षमता 14 हजाराची असताना दरदिवशी फक्त 4 हजार टेस्ट करण्यात येतात. पुण्यात कोरोना टेस्ट क्षमता वाढवायला हवी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली.

राज्य शासन पुण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप तकरत फडणवीस म्हणाले की, आम्ही राज्य सरकार ला मागणी करणार आहोत की करोना टेस्ट ची पॉलिसी बदला या मुळे करोनामुळे होणाऱ्या मृत्य ची संख्या कमी होईल .. राज्य सरकारने महापालिका कोविडच्या साथी साठी आर्थिक मदत करायला हवी.अशी मागणी त्यांनी केली .. अनेक राजकीय प्रश्नांना त्यांनी उत्तर दिली .. यात राज्य सरकार विरोधकांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप एक प्रश्नाच्या उत्तरात फडणवीस यांनी केला..राज्य सरकारच्या चूक कमतरता दाखवू पण सरकारच्या कमेचे मूल्यमापन ही वेळ नाही मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणार नाही आणि सरकार पडणार ही नाही असे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले..

Leave a Reply

%d bloggers like this: